'श्रीमंत दगडूशेठ हलवाई’ गणपती यावर्षी विराजमान होणार केरळमधील 'श्री पद्मनाभस्वामी मंदिरात'
2025-05-31 6 Dailymotion
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं 133 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.