सोनं चोरीप्रकरणी पोलिसांना मोठं यश, राजस्थान मधून जप्त केलं अडीच कोटींचं सोनं, मात्र आरोपी फरार
2025-05-24 3 Dailymotion
शिर्डीत व्यापाऱ्यानं विक्रीसाठी आणलेलं सोनं चोरीला गेलं होतं. ते राजस्थानमधून जप्त केलय. मात्र चोर फरार आहे. वाचा नेमकी काय घटना.