शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच दोन दिवसीय अधिवेशन सुरू, नाराज असलेले छगन भुजबळांनी लावली हजेरी
2025-01-18 1 Dailymotion
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच आजपासून दोन दिवसीय अधिवेशन झालं आहे. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी साई बाबांचा आशिर्वाद घेतल.