Shrikant Shinde office Ulhasnagar : श्रीकांत शिंदे यांचं उल्हासनगरातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं
2022-06-25 283 Dailymotion
एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं उल्हासनगरातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं. श्रीकांत शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक.