मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये तरुणांच्या टोळक्यांकडून जीवघेणे स्टंट केले जात असल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. यात अनेकांना प्राणही गमवावे लागले असून, अशा स्टंटबाजांवर रेल्वेकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
#IndianRailways #Mumbai #MumbaiLocalTrain #CentralRailways #India