MDH Masala Owner Mahashay Dharampal Gulati Dies: एमडीएच मसाल्याचे मालक महाशय गुलाटी यांचे निधन
2020-12-10 1 Dailymotion
MDH मसाला ब्रँडचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे गुरुवारी ( ३ डिसेंबर ) सकाळी निधन झाले, ते 98 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन आठवड्यांपासून गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.